
"अनिरुद्ध धाम प्रतिष्ठापना सोहळा" थेट प्रक्षेपणाबाबत सुचना
Experience the sacred Aniruddha Dham Pratishthapana Sohala live — from 28th Oct to 5th Nov 2025.
Fri Oct 24 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग १२
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्रातून सिद्धिदात्री देवीचा अवतार आणि तिची कृपा कशी मिळते ते जाणून घ्या.
Thu Oct 02 2025
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ८
नवरात्रीतील कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री यांच्या दैवी स्वरूपांचे आणि ललितापंचमीच्या आध्यात्मिक संदेशाचे सखोल वर्णन.
Fri Sep 26 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ७
सद्गुरु बापूंनी नवदुर्गा, अंबज्ञता व नवरात्र पूजन यामागील गूढ तत्त्वज्ञान श्रद्धावानांसाठी सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे.
Wed Sep 24 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ६
श्रीअनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्र अग्रलेखातून नवदुर्गा कात्यायनीचा प्रकट सोहळा आणि मातृवात्सल्याचा आध्यात्मिक अर्थ.
Sat Sep 20 2025

सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ३
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्रातून स्कन्दमातेची साधनेची सोपी ओळख.
Mon Sep 15 2025

The English translation of Karunatripadi Stotra
The meaning of the verses of Karunatripadi – A devotional prayer that, by the grace of Shri Gurudatta, removes fear, sins, and sorrows.
Sat Sep 13 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख - भाग २
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्रातून शांभवीविद्या आणि नवदुर्गा स्वरूपांची सखोल ओळख. श्रद्धा, विश्वास व धैर्य साधनेचा मार्गदर्शक अभ्यास व आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे तत्वज्ञान.
Mon Sep 08 2025

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख - भाग १
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांचे महात्म्य, आश्विन नवरात्रीचे महत्व व शांभवीविद्येची साधना यावर आधारीत आध्यात्मिक मार्गदर्शन दिले आहे.
Sat Sep 06 2025

अत्रिऋषिंची दिव्य लीला व स्वयंभू मूलार्कगणेशाची प्रकट कथा - निरीक्षणशक्तीचे महत्व
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्र अग्रलेखांवर आधारित अत्रिऋषींची लीला, मूलार्कगणेशाची प्रकट कथा व मानवाच्या जीवनातील निरीक्षणशक्ती.
Tue Sep 02 2025

अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा प्रवचन ५’ मध्ये सांगितला 'श्रीहनुमान कीलकम्' चा अर्थ - आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) कोणाकडे असते?
रामरक्षा प्रवचन – अनिरुद्ध बापू श्रीमद् हनुमानकीलक (श्रीमद्हनुमानकीलकम्) याचा अर्थ स्पष्ट करतात, रामरक्षेत हनुमानजींचे महत्त्व समजावतात. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली ही सद्गुरुशिवाय कोणाकडेही नसते. आपल्याला ‘कीलक’ म्हणजेच योग्य गुरुकिल्ली हवी.
Sat Aug 23 2025

गणपतीचा आवडता विलक्षण मोदक
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू सांगतात – लाभेवीण प्रीतीचा मोदक, जो श्रीगणेश व शिव दोघांना तृप्त करतो; भक्तीतील निखळ आनंदाचा संदेश
Fri Aug 22 2025

सूर्यकोटीसमप्रभ - २
सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी सांगितलेला अंध:कासुर वध – भक्ती, विवेक व मर्यादेचे महत्त्व.
Tue Aug 19 2025

'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदाचा अर्थ
करुणात्रिपदीतील श्लोकांचा अर्थ – श्रीगुरुदत्तांच्या कृपेने भय, पाप व दु:खांचे शमन करणारी भक्तिपूर्ण प्रार्थना.
Sat Aug 16 2025

सूर्यकोटीसमप्रभ - १
भारतीय कीर्तनपरंपरेतील श्रीमहागणपतीच्या ‘अंध:कासुर आख्यानाची कथा – भक्ती, मातृप्रेम आणि दैवी साहसाची अद्भुत कहाणी
Thu Aug 14 2025

सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा’ प्रवचन २ मध्ये मंत्रदेवता, मंत्राची दिव्य शक्ती आणि ‘रामरक्षा’ला स्तोत्रमंत्र का म्हणतात याचा सोपा उलगडा केला आहे.
रामरक्षा प्रवचन २ मध्ये अनिरुद्ध बापू ‘मंत्रदेवता’ची दिव्य शक्ती, ‘स्तोत्रमंत्र’चे रहस्य व ‘श्री सीता-रामचंद्रो देवता’चा अर्थ नामजपासह श्रद्धा-सबुरी जागृत होते हे समजावतात
Fri Aug 08 2025

गुणेश
विघ्नांचा नाश करणारा, जीवनातील दोष दूर करणारा महागणपती — पार्वतीमातेच्या लेपातून प्रकटलेल्या गुणेशाची जन्मकथा
Mon Aug 04 2025

वैदिक गणपती
ऋग्वेद व अथर्ववेदात वर्णन केलेल्या वैदिक गणपतीच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी या अग्रलेखात केले आहे.
Mon Jul 28 2025

मोद-क
मोदक नैवेद्य म्हणून जरूर अर्पण करा व आवडीने स्वतःही भक्षण करा परंतु मोद म्हणजे आनंद हे विसरू नका. परमात्म्यास व इतरांस आनंद होईल असे वागणे, हाच सर्वश्रेष्ठ मोदक होय.'
Fri Jul 25 2025

मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया - गणेशाचे स्वागत आप्तासारखे करा, प्रेमाने नैवेद्य अर्पा, स्पर्धेविना आरती म्हणा व जाताना मनापासून म्हणा - पुढच्या वर्षी लवकर या!
Tue Jul 22 2025
