Sadguru Aniruddha Bapu
Mock Drill India - ए.ए.डी.एम. चे डिसास्टर मॅनेजमेण्ट व्हॉलेंटियर्स भारतमातेच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क !
Mock Drill India - ए.ए.डी.एम. चे डिसास्टर मॅनेजमेण्ट व्हॉलेंटियर्स भारतमातेच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क !

Do participate in Mock Drills as per instructions issued by Government Of India. Disaster Management Volunteers of AADM Fully Prepared & On Alert to Serve Mother India.

Tue May 06 2025

श्रीत्रिविक्रम पूजन  - श्रध्दावान सेवा (गुरुपौर्णिमा - २०२४)
श्रीत्रिविक्रम पूजन - श्रध्दावान सेवा (गुरुपौर्णिमा - २०२४)

गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान मनोभावे श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजन करतात. ज्या श्रद्धावानांना काही कारणामुळे याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पूजन करणे शक्य होत नाही, अशा श्रद्धावानांच्या सोयीसाठी सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या संकल्पानुसार ’श्रद्धावान पूजन’ हा पर्याय उपलब्ध असतो.

Wed Jul 24 2024

वैशाख पौर्णिमा (Vaishakh Purnima)
वैशाख पौर्णिमा (Vaishakh Purnima)

वैशाख पौर्णिमेस सद्‍गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार दिव्य ब्रह्मर्षिंच्या सभेत संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी त्या वर्षाची योजना बनविली जाते.

Thu May 11 2023

'ॐ त्रिविक्रमाय नम:' - सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे मराठी प्रवचन
'ॐ त्रिविक्रमाय नम:' - सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे मराठी प्रवचन

‘ॐ त्रिविक्रमाय नम:’ या नामावर परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू त्यांच्या मराठी प्रवचनात बोलत आहेत. दि. 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर प्रकाशित झालेल्या, सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध-लिखित ‘त्रिविक्रम(हरिहर) अनंतनामावलि’त या त्रिविक्रमाची, या हरिहराची नामे आणि त्यांचा थोडक्यात अर्थही देण्यात आला आहे.

Tue Apr 18 2023

Notice regarding online streaming of ‘Shree Aniruddha Upasana’ (English)
Notice regarding online streaming of ‘Shree Aniruddha Upasana’ (English)

'श्रीअनिरुद्ध उपासना' (इंग्लिश) के ऑनलाईन प्रसारण से संबंधित सूचना।

Thu Apr 06 2023