Sadguru Aniruddha Bapu

Category - Latest Posts

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – १

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – १

ब्रिटिश राजवटीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मल्हारराव आणि त्यांचा पुत्र रामचंद्र यांच्या जीवनातून उलगडणारी स्वातंत्र्यचळवळीची गुप्त, थरारक आणि भावनिक कथा.

रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

आयुष्यात ओझी खरं तर चुकीच्या धारणांमुळे व अवाजवी अपेक्षांमुळे निर्माण झालेली असतात, ज्याने जीवनात दु:ख भोगायला लागते. इथे सद्गुरु बापू, ही ओझी कशी व कुठे तयार होतात ते समजावून सांगून, ह्या ओझ्यांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा राजमार्गच दाखवून देतात.

पीतं वासो वसानं : रामरक्षा ध्यानमंत्रातील सगुण-निराकार भाव

पीतं वासो वसानं : रामरक्षा ध्यानमंत्रातील सगुण-निराकार भाव

पीतं वासो वसानं म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेल्या रामाचे वर्णन आहे. पिवळा रंग हा रामाच्या, म्हणजेच महाविष्णूच्या त्या सद्गुरुतत्त्वाच्या गुणधर्मांशी अभिन्नरित्या जोडलेला आहे

धृतशरधनुषं - रामाच्या आयुधांची खरी ओळख

धृतशरधनुषं - रामाच्या आयुधांची खरी ओळख

रामाचे धनुष्य म्हणजे हनुमंत, तर हे धनुष्य वापरण्याची इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई

When Sadguru Aniruddha Bapu Makes Arrangements Before Trouble Arises

When Sadguru Aniruddha Bapu Makes Arrangements Before Trouble Arises

A true personal experience from the 2005 Mumbai floods showing how Sadguru Aniruddha Bapu’s grace protected a devotee even before danger arose.

रामरक्षा ध्यानमंत्र - आपल्यातील दोषांचा, दुर्गुणांचा नाश करण्याचा आणि जीवन सुंदर बनवण्याचा मार्ग

रामरक्षा ध्यानमंत्र - आपल्यातील दोषांचा, दुर्गुणांचा नाश करण्याचा आणि जीवन सुंदर बनवण्याचा मार्ग

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू रामरक्षा या स्तोत्रमंत्र मालिकेतील ६व्या प्रवचनात सांगतात की, आपण रामरक्षा या स्तोत्रमंत्राचे पठण कशासाठी करावे हे सांगणारा श्लोक म्हणजे ’श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग:।’

Latest Post