श्रीगुरुचरणमास - श्री हनुमान चलीसा पठण
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
हनुमान चलिसा या महान सन्त श्रीतुलसीदासजीविरचित स्तोत्राचे सामूहिक पठण.
वैशाख पौर्णिमेस सद्गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार दिव्य ब्रह्मर्षिंच्या सभेत संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी त्या वर्षाची योजना बनविली जाते.
Sadguru Shree Aniruddha has said that any Bhakta who performs this Upasana with love on Vaishakha Pournima, his Sadguru, along with Shree Hanumant, do come to his house on this day.
जो कोई प्रेमपूर्वक वैशाख पूर्णिमा के दिन यह उपासना करेगा, उसके घर में इस दिन उसके सद्गुरु, श्रीहनुमानजी के साथ पधारते ही हैं, यह सद्गुरु श्रीअनिरुद्धजी का वचन है।