श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 3) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥