श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 7) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015
The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे हे सांगताना आयुर्वेद म्हणतो की सुवर्ण हे सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारे औषध आहे.