"श्रीधनलक्ष्मी एवं श्रीयंत्रपूजन उत्सव - २०२१" के संदर्भ में सूचना
Notice regarding Shree Dhanalaxmi Shree Yantra Poojan Utsav - 2021

Notice regarding Shree Dhanalaxmi Shree Yantra Poojan Utsav - 2021

दसर्याच्या दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती (saraswati) पूजन. वर्षातुन एकदा करायचे हे पूजन आपण अगदी प्रेमाने करुया (dussehra puja)

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे हे सांगताना आयुर्वेद म्हणतो की सुवर्ण हे सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारे औषध आहे.

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच.

The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण करते.

Rucha Of Shree-Sooktam - माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे.