श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 10) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015
The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्या आदिमाता चण्डिकेला ‘हरिणी’ म्हटले आहे.