Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - aniruddha bapu

श्रीपुरुषार्थ अनिरुद्ध धाम - पूर्वरंग द्वितीय सत्राच्या सोहळ्या संदर्भात महत्त्वाची सूचना

श्रीपुरुषार्थ अनिरुद्ध धाम - पूर्वरंग द्वितीय सत्राच्या सोहळ्या संदर्भात महत्त्वाची सूचना

Notice regarding Photo and Videography of Purvarang Utsav at Aniruddha Dham, Pune

वर्धमान व्रताधिराज - २०२५च्या व्रतपुष्पाबद्दल सूचना

वर्धमान व्रताधिराज - २०२५च्या व्रतपुष्पाबद्दल सूचना

व्रतकाळामध्ये श्रद्धावान आपल्या आवडीचे कोणतेही ’व्रतपुष्प’ स्वेच्छेने निवडू शकतात. परंतु सध्याच्या काळाची गरज पाहता बापूंची इच्छा आहे की श्रद्धावानांनी खाली दिलेले व्रतपुष्प घ्यावे.

मानवाचे "हृदय" म्हणजे नक्की काय?

मानवाचे "हृदय" म्हणजे नक्की काय?

प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अंश आहे. प्रेम, करुणा आणि हृदयातील रसातून भगवंताचे कार्य कसे प्रकट होते?

What does the human ‘heart’ mean exactly?

What does the human ‘heart’ mean exactly?

Every human being is a part of the Supreme Being. How does the work of the Divine manifest through love, compassion, and the essence of the heart?

यु.ट्युब चॅनलवरील "श्रीरामरक्षा" प्रवचनांसंदर्भात एका महत्त्वाच्या बदलासंबंधी सूचना

यु.ट्युब चॅनलवरील "श्रीरामरक्षा" प्रवचनांसंदर्भात एका महत्त्वाच्या बदलासंबंधी सूचना

श्रीअनिरुद्ध बापूंची “श्रीरामरक्षा” प्रवचनमाला – एप्रिल 2025 पासून सुरू. 85 पैकी 34 प्रवचने पोस्ट झाली आहेत. 7 डिसेंबर 2025 पासून 15 “ॐ श्रीकृष्णाय नम:” प्रवचने दर रविवारी पोस्ट होतील. त्यानंतर पुन्हा “श्रीरामरक्षा” प्रवचने सुरू होतील.

रामरक्षा ३० | निर्गुण भगवान की सगुण आराधना : रामप्रिय भरतजी की प्रेमोपासना अर्थात् वंदनभक्ति

रामरक्षा ३० | निर्गुण भगवान की सगुण आराधना : रामप्रिय भरतजी की प्रेमोपासना अर्थात् वंदनभक्ति

सद्गुरु अनिरुद्ध बापू - कण्ठ अर्थात् गर्दन यह जिस प्रकार सिर एवं बाक़ी का शरीर इन्हें जोड़नेवाली कड़ी है, वही काम भक्त और भगवान के मामले में भरतजी का है।

Latest Post