क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे
माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय ( Fear ) त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥