Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - mind control

भाव इस शब्द में समग्रता है (There Is A Wholeness In The Word 'Bhaav') - Aniruddha Bapu Hindi Discourse 16 Oct 2014

भाव इस शब्द में समग्रता है (There Is A Wholeness In The Word 'Bhaav') - Aniruddha Bapu Hindi Discourse 16 Oct 2014

There Is A Wholeness In The Word 'Bhaav' - मानव के भीतर रहने वाले ‘मन, बुद्धि, चित्त और अहंकार’ ये चारों मिलकर किसी व्यक्ति, वस्तु या घटना के प्रति उठने वाले प्रतिसाद, भावना आदि को मिलाकर जो सहज स्पन्द उत्पन्न होता है, उसे भाव कहते हैं।

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या ( Think On Your Own ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या ( Think On Your Own ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

Think On Your Own - उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे.

नकारात्मक विचारों पर काबू रखें (Overcome Negative Thoughts) - Aniruddha Bapu Hindi Discourse 09 Oct 2014

नकारात्मक विचारों पर काबू रखें (Overcome Negative Thoughts) - Aniruddha Bapu Hindi Discourse 09 Oct 2014

Overcome Negative Thoughts - हमेशा अपना दुखडा रोते रहने से बच्चों पर भी इस बात का नकारात्मक परिणाम होता है।

काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी (Don't Be Anxious, Take Precautions) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी (Don't Be Anxious, Take Precautions) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

Anxious इतरांशी केल्या जाणार्‍या तुलनेतून मानवाच्या मनात भीती उत्पन्न होते. ही भीती घालवण्यासाठी मानवाने तुलना थांबवायला हवी. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

fear सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Latest Post