Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - intelligence

भाव इस शब्द में समग्रता है (There Is A Wholeness In The Word 'Bhaav') - Aniruddha Bapu Hindi Discourse 16 Oct 2014

भाव इस शब्द में समग्रता है (There Is A Wholeness In The Word 'Bhaav') - Aniruddha Bapu Hindi Discourse 16 Oct 2014

There Is A Wholeness In The Word 'Bhaav' - मानव के भीतर रहने वाले ‘मन, बुद्धि, चित्त और अहंकार’ ये चारों मिलकर किसी व्यक्ति, वस्तु या घटना के प्रति उठने वाले प्रतिसाद, भावना आदि को मिलाकर जो सहज स्पन्द उत्पन्न होता है, उसे भाव कहते हैं।

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या ( Think On Your Own ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या ( Think On Your Own ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

Think On Your Own - उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे.

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

fear सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

भीतीविरुद्ध लढायला शिका. (Learn To Fight With Fear) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भीतीविरुद्ध लढायला शिका. (Learn To Fight With Fear) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

Fear भीती असणार्‍या माणसाचा उपहास करू नये कारण प्रत्येकाच्या मनात कशाची ना कशाची तरी भीती असतेच. त्या भीतीवर मात करायला मानवाने शिकायला हवे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

आजारासंबंधित खोटी भीती (False Fear About Illness) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

आजारासंबंधित खोटी भीती (False Fear About Illness) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

fear माणसाच्या मनात त्यानेच निर्माण केलेल्या ‘खोट्या मी’मुळे त्याच्या मनात अनेक चुकीच्या भित्या असतात. मानवाच्या मनातील आजारपणाची भीती हा या अनेक भित्यांमधील एक प्रकार आहे. अशा या आजारपणासंबंधितच्या खोट्या भीतीचा नाश कसा करावा, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Latest Post