रुद्र और भद्र ये शिव के दो रूप है (Rudra and Bhadra are the two forms of Lord Shiva) - Aniruddha Bapu
Aniruddha Bapu - परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने 07-Apr-2016 के पितृवचनम् में ‘रुद्र और भद्र ये शिव के दो रूप है’ इस बारे में बताया।
Aniruddha Bapu - परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने 07-Apr-2016 के पितृवचनम् में ‘रुद्र और भद्र ये शिव के दो रूप है’ इस बारे में बताया।
fear सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Fear माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
लौकिक अंतरापेक्षा दोन माणसांच्या मनांमधील अंतर किती आहे, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती मनाच्या जवळ असल्याने त्या व्यक्तीशी तो मृदु आवाजात बोलतो; तर ज्याच्यावर तो रागवतो त्याच्यापासून मनाने दूर गेल्यामुळे, मानसिक अंतर वाढल्यामुळे तो त्याच्याशी ओरडून बोलतो. याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विशद केले. आपण या व्हिडियोत ते पाहू शकता.