मानवाचे "हृदय" म्हणजे नक्की काय?
प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अंश आहे. प्रेम, करुणा आणि हृदयातील रसातून भगवंताचे कार्य कसे प्रकट होते?

प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अंश आहे. प्रेम, करुणा आणि हृदयातील रसातून भगवंताचे कार्य कसे प्रकट होते?

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या पितृवचनातून करुणात्रिपदीचे महत्त्व व आजच्या काळात म्हणण्याची आवश्यकता

करुणात्रिपदीतील श्लोकांचा अर्थ – श्रीगुरुदत्तांच्या कृपेने भय, पाप व दु:खांचे शमन करणारी भक्तिपूर्ण प्रार्थना.

आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी पितृवचनात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी दररोज म्हणायला सांगितलेले 'करुणात्रिपदी'

वेद वेदांताचे जाणकार आणि गाढे अभ्यासक व या क्षेत्रातील ज्यांचा अधिकार सर्व मान्य आहे असे वेदमूर्ति आदरणीय श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी ह्यांनी परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू ह्यांची वैयक्तिक विशेष भेट घेतली.

Guidance from Sadguru Aniruddha Bapu to all those who are facing job loss and unemployment.