पीतं वासो वसानं : रामरक्षा ध्यानमंत्रातील सगुण-निराकार भाव
पीतं वासो वसानं म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेल्या रामाचे वर्णन आहे. पिवळा रंग हा रामाच्या, म्हणजेच महाविष्णूच्या त्या सद्गुरुतत्त्वाच्या गुणधर्मांशी अभिन्नरित्या जोडलेला आहे

पीतं वासो वसानं म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेल्या रामाचे वर्णन आहे. पिवळा रंग हा रामाच्या, म्हणजेच महाविष्णूच्या त्या सद्गुरुतत्त्वाच्या गुणधर्मांशी अभिन्नरित्या जोडलेला आहे

रामाचे धनुष्य म्हणजे हनुमंत, तर हे धनुष्य वापरण्याची इच्छाशक्ती म्हणजे सीतामाई

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू रामरक्षा या स्तोत्रमंत्र मालिकेतील ६व्या प्रवचनात सांगतात की, आपण रामरक्षा या स्तोत्रमंत्राचे पठण कशासाठी करावे हे सांगणारा श्लोक म्हणजे ’श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग:।’

रामरक्षा प्रवचन – अनिरुद्ध बापू श्रीमद् हनुमानकीलक (श्रीमद्हनुमानकीलकम्) याचा अर्थ स्पष्ट करतात, रामरक्षेत हनुमानजींचे महत्त्व समजावतात. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली ही सद्गुरुशिवाय कोणाकडेही नसते. आपल्याला ‘कीलक’ म्हणजेच योग्य गुरुकिल्ली हवी.

अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनातून सीताशक्ती (तृप्ती) व रामाचा पुरुषार्थ समजून घ्या; तुलना-भीतीपासून मुक्त होऊन प्रेरणा, ओज आणि साधना वाढवण्याचे मार्ग जाणून घ्या.

सुन्दरकाण्ड, अनुष्टुप छंद, वाल्मिकी ऋषी, हनुमंताची भक्ती आणि भक्तीने रामाशी एकरूप होण्याचा मार्ग – अनिरुद्ध बापूंच्या रामरक्षा प्रवचन ३ मधून सविस्तर जाणून घ्या.