Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - ram raksha stotra

पहिले पादुकापूजन करणारा भरत (Bharat performed the first Paduka Poojan) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

पहिले पादुकापूजन करणारा भरत (Bharat performed the first Paduka Poojan) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

Bharat - मानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते.

भालं दशरथात्मज: (Bhaalam Dasharathaatmajah) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

भालं दशरथात्मज: (Bhaalam Dasharathaatmajah) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

Ramraksha मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी राम दूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच.

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो,

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 October 2004

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 October 2004

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे - अनुष्टुभ् छन्द(Anushtubh Chhand).

श्रीसीतारामचन्द्रो देवता - २ ( Shree Sita Ramchandro Devata - २) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

श्रीसीतारामचन्द्रो देवता - २ ( Shree Sita Ramchandro Devata - २) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004

Sita श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे....

Latest Post