मंगलमूर्ती मोरया व सुखकर्ता दु:खहर्ता, ही ह्या श्रीगणपतीची बिरुदे प्रत्येकास माहीतच असतात. किंबहुना ह्या ‘सुखकर्ता दु:खहर्ता' बिरुदावळीमुळेच तर आम्ही गणपतीस घरी आणण्यास तयार होत असतो, पण ‘मंगलमूर्ती' ह्या बिरुदाचे काय?