वैदिक गणपती
ऋग्वेद व अथर्ववेदात वर्णन केलेल्या वैदिक गणपतीच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी या अग्रलेखात केले आहे.
ऋग्वेद व अथर्ववेदात वर्णन केलेल्या वैदिक गणपतीच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी या अग्रलेखात केले आहे.
मोदक नैवेद्य म्हणून जरूर अर्पण करा व आवडीने स्वतःही भक्षण करा परंतु मोद म्हणजे आनंद हे विसरू नका. परमात्म्यास व इतरांस आनंद होईल असे वागणे, हाच सर्वश्रेष्ठ मोदक होय.'
मंगलमूर्ती मोरया - गणेशाचे स्वागत आप्तासारखे करा, प्रेमाने नैवेद्य अर्पा, स्पर्धेविना आरती म्हणा व जाताना मनापासून म्हणा - पुढच्या वर्षी लवकर या!
सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापू (डॉ. अनिरुद्ध जोशी) यांचे श्रीगणपतीवरील अग्रलेख आता ब्लॉगवर! वेद, पुराणे आणि संतवाङ्मयातून साकारलेले गणेशतत्त्वज्ञान – श्रद्धावानांसाठी प्रेरणादायी व अर्थपूर्ण मार्गदर्शन.