यु.ट्युब चॅनलवरील "श्रीरामरक्षा" प्रवचनांसंदर्भात एका महत्त्वाच्या बदलासंबंधी सूचना
श्रीअनिरुद्ध बापूंची “श्रीरामरक्षा” प्रवचनमाला – एप्रिल 2025 पासून सुरू. 85 पैकी 34 प्रवचने पोस्ट झाली आहेत. 7 डिसेंबर 2025 पासून 15 “ॐ श्रीकृष्णाय नम:” प्रवचने दर रविवारी पोस्ट होतील. त्यानंतर पुन्हा “श्रीरामरक्षा” प्रवचने सुरू होतील.






