One must accept reality to make progress - Sadguru Aniruddha Bapu
In this discourse from 9 Jan 2012, Sadguru Aniruddha Bapu explains why a human being tends to feel fear as they cross the age of 50. Moreover, Bapu elucidates why accepting reality in our lives is important.
वयाची पन्नाशी ओलांडल्यावर माणसाला भीती का वाटू लागते हे सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्याला समजावून सांगत आहेत. शिवाय, आपल्या जीवनात वास्तव स्वीकारणे का महत्त्वाचे आहे हे देखील बापू ९ जानेवारी २०१२ च्या ह्या प्रवचनात स्पष्ट करतात.