जीवन सुखी करणारा अद्भुत अल्गोरिदम!
आपण दररोज पाणी पितो, अन्न खातो, आचमन करतो... पण या सगळ्यात एक अदृश्य सूत्र सतत कार्यरत असतं – हे केवळ शरीरासाठी नाही, तर मन, बुद्धी आणि संपूर्ण जीवन घडवण्यासाठी असतं.
हा Algorithm नेमका काय आहे? तो आपल्याला काय शिकवतो? आणि तो आपल्या जीवनात कोणते परिवर्तन घडवू शकतो? हे सर्व आपल्याला सद्गुरु बापू इथे स्पष्ट करतात.