Sadguru Aniruddha Bapu addresses concerns of people going through a job crisis
Finding jobs is a matter of concern everywhere today. It is difficult to get a job to your satisfaction. In this discourse, Sadguru Aniruddha Bapu is imparting guidance to all those who are not getting jobs or are losing their jobs. What should such people do, and what kind of mentality should they have? Also, how should a person make decisions in such a situation? Sadguru Aniruddha Bapu explains all this as he addresses the concerns of people.
आज सगळीकडेच नोकऱ्यांचा प्रश्न भेडसावतो आहे. मनाजोग्या नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत किंवा ज्यांच्या नोकऱ्या सुटल्या आहेत, अशा सगळ्यांना सद्गुरु अनिरुद्ध बापू त्यांच्या ह्या प्रवचनाद्वारे मागदर्शन करीत आहेत. अशा लोकांनी काय करायला हवे व कुठली मानसिकता बाळगायला हवी? तसेच अशा परिस्थितीत माणसाने कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजेत? हे सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्याला इथे समजावतात.