भय आणि क्रोध यांतील संबंध
सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥