श्रीगुरुचरणमास - श्री हनुमान चलीसा पठण
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
हनुमान चलिसा या महान सन्त श्रीतुलसीदासजीविरचित स्तोत्राचे सामूहिक पठण.
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू त्यांच्या मराठी प्रवचनात ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ या श्लोकाबद्दल बोलत आहेत.
Sant Tulsidas : महान संत श्रीतुलसीदासजी-विरचित ‘एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास।।’ या दोह्याचा अर्थ श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रीहरिगुरुग्राम येथील गुरुवार दि. 23-03-2023 रोजीच्या पहिल्या प्रवचनात समजावून सांगितला.
How Bhagwaan Shree Hanuman blessed the great saint Tulsidas ji and helped him to compose Granth Shree Ramcharitmanas