सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ११
नवरात्रीच्या नवमीची अधिष्ठात्री नवदुर्गा सिद्धिदात्री – तिचे स्वरूप, तिच्या प्रसन्नतेमुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि श्रद्धावानाला मिळणारे खरे समाधान
नवरात्रीच्या नवमीची अधिष्ठात्री नवदुर्गा सिद्धिदात्री – तिचे स्वरूप, तिच्या प्रसन्नतेमुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि श्रद्धावानाला मिळणारे खरे समाधान
नवरात्रि की नवमी की अधिष्ठात्री नवदुर्गा सिद्धिदात्री – उनका स्वरूप, उनकी प्रसन्नता से प्राप्त होने वाली सिद्धियाँ और श्रद्धावान को मिलने वाला सच्चा समाधान।
We can make the Ambadnya Ishtika at home as a symbolic representation of the Aadimata.
सध्या श्रद्धावानांच्या घरी सुरु असलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीचा लाभ घेताना, वरील अग्रलेखाच्या स्मृती व "नवदुर्गा"च्या चित्रांचे दर्शन, श्रद्धावानांचा आनंद नक्कीच द्विगुणीत करेल ह्याची मला खात्री आहे.
२०१७ च्या अश्विवन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. याप्रमाणे पूजनविधी सर्व श्रद्धावानांसाठी देत आहे. प्रत्येक श्रद्धावान आपल्या घरी अशा प्रकारे नवरात्रीपूजन करु शकतो.
आज दिनांक १४ सितंबर २०१७ के ’दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित अग्रलेख में बतायेनुसार ’नवरात्रिपूजन’ का विधिविधान निम्नलिखित है।