Making of Ambadnya Ishtika (brick) For Navratri Poojan at home

As Ashwin Navratri approaches, every Shraddhavan truly wishes to welcome and worship Aadimata Jagdamba at home. From Ashwin Shuddha Pratipada to Vijayadashami, every Shraddhavan sincerely performs poojan and aarti of various forms of Mother Durga, along with the recitation of her Grantha. For that, we, too, can make the Ambadnya Ishtika at home as a symbolic representation of the Aadimata.

This video gives detailed information on how to make this Ambadnya Ishtika.

अश्विन नवरात्री जशी जवळ येऊ लागते तसे आपल्या घरी सुद्धा आदिमाता जगदंबेचे आगमन आणि पूजन करता यावे, अशी प्रत्येक श्रद्धावानांची मन:पूर्वक इच्छा असते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत प्रत्येक श्रद्धावान, माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा, आरती मनोभावे करतात, ग्रंथ पारायण करतात. त्यासाठी आपणही घरच्या घरी अंबज्ञ इष्टिका, आदिमातेचे प्रतीकस्वरूप म्हणून बनवू शकतो.

ही अंबज्ञ इष्टिका कशी बनवावी, ह्याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमधून देत आहोत.

 

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||