A pure, Satvic, simple and yet supremely sacred way of doing the Navratri Poojan
Procedure for performing the Navratri Puja rituals on ashwin navratri.
Procedure for performing the Navratri Puja rituals on ashwin navratri.
While Performing Ambadnya Ishtika Poojan at home Shraddhavans offer Chunari to Maa Durga as prescribed by Sadguru Aniruddha Bapu.
अंबज्ञ इष्टिका पूजन में चुनरी चढ़ाने के संबंध में सूचना
सध्या श्रद्धावानांच्या घरी सुरु असलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीचा लाभ घेताना, वरील अग्रलेखाच्या स्मृती व "नवदुर्गा"च्या चित्रांचे दर्शन, श्रद्धावानांचा आनंद नक्कीच द्विगुणीत करेल ह्याची मला खात्री आहे.
२०१७ च्या अश्विवन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. याप्रमाणे पूजनविधी सर्व श्रद्धावानांसाठी देत आहे. प्रत्येक श्रद्धावान आपल्या घरी अशा प्रकारे नवरात्रीपूजन करु शकतो.