जीवन सुखी करणारा अद्भुत अल्गोरिदम!
अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनातून उलगडणारा एक अदृश्य, पण प्रभावी जीवन Algorithm — जो मन, बुद्धी आणि आत्म्याला शुद्ध करतो.
अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनातून उलगडणारा एक अदृश्य, पण प्रभावी जीवन Algorithm — जो मन, बुद्धी आणि आत्म्याला शुद्ध करतो.
Ambadnya Word Is The Most Important Algorithm Of Shree Trivikram - अंबज्ञ हा शब्दच श्रीत्रिविक्रमाचा सर्वांत महत्त्वाचा अल्गोरिदम आहे,
Trivikram's algorithm परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा अल्गोरिदम ( Trivikram's algorithm ) आपल्या जीवनात सक्रिय होण्यासाठी श्रध्दावानाने नेहमी काही तरी चांगले नवीन करायला हवे. मग ते एखादी नवीन गोष्ट शिकणे असेल, नवीन प्रकारे आनंद देणे असेल किंवा घेणे असेल आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वय ते कधीच आडकाठी बनत नाही आणि यामुळे श्रद्धावानाचे जीवन अधिकाधिक समृध्द होते. याबाबत बापुंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
Trivikram's Algorithm - त्रिविक्रमाचा अल्गोरिदम् म्हणजेच एकांक अल्गोरिदम्. त्रिविक्रम ‘एकमेव एक’ व त्रिविक्रमाचा नंबर व अल्गोरिदम् देखील ‘१ (एक)’ हाच आहे. ’एकांक’ अल्गोरिदम्ची आकृती येथे दिली आहे
इस ‘दुर्गा मंत्र’ के अल्गोरिदम पर प्रवचन किया । इस प्रवचन का हिन्दी अनुवाद ब्लॉग पर विस्तृत रूप में अपलोड किया गया है । इस प्रवचन के दो महत्त्वपूर्ण मुद्दें थे