त्रिविक्रमाचा अल्गोरिदम्‌ म्हणजेच एकांक अल्गोरिदम्‌(Trivikram's Algorithm)

दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ रोजी श्रीहरिगुरूग्राम येथे सद्‌गुरू अनिरुद्ध बापूंनी "ॐ रामनामतनु श्रीअनिरुध्दाय नम:l" ह्या विषयावरील प्रवचना दरम्यान त्रिविक्रमाचा अल्गोरिदम्‌ म्हणजेच एकांक अल्गोरिदम्‌ हे आपल्या सर्व श्रध्दावान मित्रांना समजावून सांगितला. ह्यावेळेस त्यांनी त्रिविक्रम ‘एकमेव एक’ कसा हे समजावले व त्रिविक्रमाचा नंबर ‘१ (एक)’ व अल्गोरिदम्‌ देखील ‘१ (एक)’ हाच आहे हे स्पष्ट केले. बापूंनी समजाविलेल्या ’एकांक’ अल्गोरिदम्‌ची आकृती खाली देत आहे.
 
 Trivikram's Algorithm
ll हरि ॐ ll 
ll श्रीराम ll 
ll अंबज्ञ ll