प्रेमाचा आणि क्रोधाचा आवाज (Voice of Love And Anger) - Aniruddha Bapu Discourse
लौकिक अंतरापेक्षा दोन माणसांच्या मनांमधील अंतर किती आहे, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती मनाच्या जवळ असल्याने त्या व्यक्तीशी तो मृदु आवाजात बोलतो; तर ज्याच्यावर तो रागवतो त्याच्यापासून मनाने दूर गेल्यामुळे, मानसिक अंतर वाढल्यामुळे तो त्याच्याशी ओरडून बोलतो. याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विशद केले. आपण या व्हिडियोत ते पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥