Post related to topic - त्रिविक्रम
भगवान त्रिविक्रम का स्वरूप
आज रविवार दि. २५-०२-२०१८ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ‘तुलसीपत्र-१४६०’ इस अग्रलेख में त्रि-मुख त्रिविक्रम के प्रकट होने का वर्णन किया गया है। उस त्रि-मुख त्रिविक्रम का तीन स्तरों पर का स्वरूप।
मी त्रिविक्रमाचे लाडके अपत्य आहे (I am the dear child of Trivikram) - Aniruddha Bapu
I am the dear child of Trivikram - आजपासून निश्चय करायचा की, स्वक्स्तिक्षेम सवांद करताना तो जातवेद त्रिविक्रम आणि त्याची आई आदिमाता सर्व जाणतच आहेत.
शंख हे त्रिविक्रमाचे प्रमुख चिन्ह आहे (Conch is the main symbol of Trivikram) - Aniruddha Bapu
Conch is the main symbol of Trivikram - जातवेदाचे शंख हे प्रमुख चिह्न आहे. त्रिविक्रम हा हरिहर असल्यामुळे हा शंख फुकल्यावर डमरूचा आवाज उत्पन्न होतो. म्हणजेच विकास करणार्या शंख मधून आवाज लयाचा (डमरूचा) येतो म्हणजेच हा शंख १०० टक्के यशाची खात्री देतो.
दररोज दहा मिनिटे शान्त बसा- भाग २ (Sit Quite For 10 Minutes Every Day- Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 18 June 2015
Sit Quite for minutes - रोज दिवसातून कमीत कमी दहा मिनिटे शान्तपणे बसा (Sit Quite). शान्तपणे बसण्याआधी ‘हरि ॐ, श्रीराम अंबज्ञ’ म्हणा आणि उठण्याआधी ‘जय जगदंब जय दुर्गे’ म्हणा.