परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या रसायनशास्त्राबाबत(Trivikram's Chemistry) सांगताना मिठाचे उदाहरण देऊन त्रिविक्रमाची अचिंत्य लीला स्पष्ट केली आणि श्रध्दावानाने त्रिविक्रमाचे हे रसायनशास्त्र जाणून त्याला प्रतिसाद कसा द्यावा? कुणासाठी काय उचित आहे आणि ते कधी त्याला द्यायचे हे तो त्रिविक्रमच जाणतो व तो ते करत असतो. त्यामुळे त्रिविक्रमाला अटी न घालता त्याने जे दिले आहे त्याचा प्रेमाने स्वीकार करणेच श्रेयस्कर आहे. याबाबत विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥