Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - परमेश्वर

ज्ञान म्हणजे काय (What Is Knowledge) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015

ज्ञान म्हणजे काय (What Is Knowledge) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015

knowledge ज्ञान म्हणजे काय-माहितीचा पवित्र मार्गाने उपयोग अखिल विश्वाच्या कल्याणासाठी कसा करायचा याची परिपूर्ण जाणीव आणि कृती म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय,

सत्‌ - चित्‌ -आनन्द क्या हैं ? (What is Sat - Chit - Anand ?) - Aniruddha Bapu Hindi Discourse 28 Nov 2014

सत्‌ - चित्‌ -आनन्द क्या हैं ? (What is Sat - Chit - Anand ?) - Aniruddha Bapu Hindi Discourse 28 Nov 2014

What is Sat - Chit - Anand - भगवान हैं यह जानने से, महसूस करने से, पहचानने से जो आनन्द होता हैं वहीं भगवान का सहीं स्वरुप हैं।

Sadguru Aniruddha Bapu's Upasana

Sadguru Aniruddha Bapu's Upasana

Many Shraddhavans have enquired about Bapu with love and devotion as they were unable to seek Param Poojya Sadguru Aniruddha Bapu 's darshan from last 3 Thursdays.

त्रिविक्रमाचे रसायनशास्त्र (Trivikram's Chemistry) - Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014

त्रिविक्रमाचे रसायनशास्त्र (Trivikram's Chemistry) - Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या रसायनशास्त्राबाबत(Trivikram's Chemistry) सांगताना मिठाचे उदाहरण देऊन त्रिविक्रमाची अचिंत्य लीला स्पष्ट केली आणि श्रध्दावानाने त्रिविक्रमाचे हे रसायनशास्त्र जाणून त्याला प्रतिसाद कसा द्यावा? कुणासाठी काय उचित आहे आणि ते कधी त्याला द्यायचे हे तो त्रिविक्रमच जाणतो व तो ते करत असतो. त्यामुळे त्रिविक्रमाला अटी न घालता त्याने जे दिले आहे त्याचा प्रेमाने स्वीकार करणेच श्रेयस्कर आहे. याबाबत विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) -  Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) - Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले.

Latest Post