स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या ( Think On Your Own ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014
स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या (Think On Your Own) उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे. खोटा अहं उत्पन्न न होण्यासाठी आणि जीवनविकास साधण्यासाठी स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या म्हणजेच विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाका, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥