स्वार्थ शब्दाचा खरा अर्थ (The True Meaning of the word Swaarth) - Aniruddha Bapu Marathi Discourse 18 Sep 2014

स्वार्थ हा शब्द व्यवहारात नकारात्मक अर्थाने वापरला जातो. पण स्वार्थ या शब्दाचा खरा मूळ अर्थ ‘स्वत:चा पुरुषार्थ’ असा आहे. स्वार्थ शब्दाच्या खर्‍या अर्थाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ११ सप्टेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥