श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 8) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥