श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 14) - Aniruddha Bapu Marathi Discourse 18 June 2015
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच शकत नाही, असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेसंदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥