श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 16) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 June 2015
Shree Suktam -‘जातवेद’ या शब्दाचा एक अर्थ ‘वेदांना जाणणारा’ असा आहे. ‘सर्वकाही जाणणारा’ हादेखील जातवेद या शब्दाचा अर्थ आहे. मानवाला माहीत नसणार्या अनेक गोष्टी असतात