ll हरि ॐ ll
श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन आज शिवरात्री निमित्त श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम् येथे श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन झाले. ह्या शिवरात्रीस प्रथमच श्रीमहादुर्गेश्वराबरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्व करणारी १२ श्रीबाणलिंगाचे पूजन देखील झाले. त्याचे फोटो पुढील प्रमाणे.
पूजन करताना प्रविणसिंह वाघ |
![]() |
पूजन करताना गुरुजी |
श्रीमहादुर्गेश्वर व १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्व करणारी १२ श्रीबाणलिंग |
![]() |
|
पूजन करताना गुरुजी |