सर्व नामांमध्ये रामनाम आणि गुरुनाम यांना सहजनाम म्हटले जाते. मानवाच्या जीवनात उचितास वाढवणे, अनुचितास नष्ट करणे, मानवाचा जीवनविकास घडवणे अशा प्रकारची सर्व कार्ये सहजनाम करते. रामनामाच्या सहजनामत्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥