रामरक्षा स्तोत्र-मन्त्र - २ ( RamRaksha-Stotra Mantra - २ ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004
Ramraksha - रामरक्षाचे स्वरूप स्तोत्राचे असले तरी त्याचा आत्मा मन्त्राचा आहे. पहिल्या अक्षरापासून रामरक्षा स्तोत्र-मन्त्रच आहे. जेव्हा मानव प्रेमभावाने रामरक्षा म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा सीता त्याला जागृत करते आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र त्या श्रद्धावानासाठी खजिना खुला करतो. रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे बुधकौशिक ऋषिंना अभिप्रेत असलेले महत्त्व आणि रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील कार्य याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥