श्रद्धावानों के लिये जीवन में सुंदरकांड का महत्व
भक्तिजगत् की सर्वश्रेष्ठ प्रार्थनाएँ सुन्दरकाण्ड में ही विद्यमान हैं तथा भक्तिविश्व का सर्वश्रेष्ठ आशीर्वाद भी,इस काण्ड का प्रभाव अर्थात् ‘जीवन की सुन्दरता’
भक्तिजगत् की सर्वश्रेष्ठ प्रार्थनाएँ सुन्दरकाण्ड में ही विद्यमान हैं तथा भक्तिविश्व का सर्वश्रेष्ठ आशीर्वाद भी,इस काण्ड का प्रभाव अर्थात् ‘जीवन की सुन्दरता’
Important Yajna नवी जीवनात सर्वांत महत्त्वाचा यज्ञ अव्याहतपणे, अगदी मानवाच्याही नकळत चालू असतो आणि तो यज्ञ आहे, मानवाची श्वासोच्छ्वासाची क्रिया.
Bharat - मानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते.
Ramraksha मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी राम दूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच.
विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो,