Organic Farming and Bio-gas Project by AIGV at Govidyapitham - Part 4
गोविद्यापीठम्मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो.
________________________________________________________________________________________________________
परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे.
________________________________________________________________________________________________________
गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम् येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते.
_____________________________________________________________________________________________________
गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम् येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते.