Organic Farming and Bio-gas Project by AIGV at Govidyapitham - Part 4
AIGV-परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो.
AIGV-परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो.
ससेपालन, बटेरपालन सारख्या जोडधंद्याचे प्रशिक्षण, शेळीपालन किफायतशीर जोडधंद्याचे अत्यंत उपयुक्त शिक्षण ही AIGV कोर्स मार्फत दिले जाते.
काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे, ह्याचे प्रशिक्षण देणे हा AIGV कोर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे.
बापूंच्या संकल्पनेतून गोविद्यापीठम् व AIGV चे अफाट कार्य आज शेतकर्यांसाठी तसेच श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे