Livestock Farming by AIGV at Govidyapitham - Part 3
गाय ही "कामधेनू" का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून "जीवामृत" हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे.
________________________________________________________________________________________________________
A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम् येथे संगोपन केले जाते.
________________________________________________________________________________________________________
कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे.
________________________________________________________________________________________________________
शेळीपालन ह्या किफायतशीर जोडधंद्याचे अत्यंत उपयुक्त शिक्षण AIGV तर्फे दिले जाते.