कुणीही परिपूर्ण आणि अचूक नसते (Nobody Is Perfect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Dec 2014
कुणीही परिपूर्ण आणि अचूक नसते (Nobody Is Perfect) प्रत्येक माणसामध्ये जसे गुण असतात, तसेच दोषही असतात, प्रत्येकात काही ना काही त्रुटी असतात. पण मानवाला मात्र इतरांनी अचूकपणेच वागले पाहिजे असे वाटते. मानवाने ‘आपण स्वत: जिथे अचूक नाही तिथे इतरांकडून अशा प्रकारची आशा करणे योग्य आहे का’, हा विचार करायला हवा आणि इतरांच्या छोट्या चुकांना क्षमा करायला हवी. कुणीही परिपूर्ण आणि अचूक नसते (Nobody Is Perfect), याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥