अनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका - भाग १ (Don't Waste Your Energy On Unnecessary Thoughts -Part 1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 22 Jan 2015
अनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका - भाग १ (Don't Waste Your Energy On Unnecessary Thoughts -Part 1) प्रपंचामध्ये परस्पर-संवादाबरोबरच आवश्यकता असते ती एकमेकांना समजून घेण्याची(Understanding Each Other). माणसाला वाटते की समोरच्याने स्वत:च्या मनातील प्रत्येक गोष्ट मला सांगावी. पण ही अपेक्षा करण्याआधी त्याने हा विचार करावा की मी समोरच्याशी असा वागतो का? परस्परांना समजून न घेण्याच्या वृत्तीतूनच बर्याच अडचणी निर्माण होतात. एकमेकांना समजून घेणे आवश्यक का आहे, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥