भक्तीपथावर चालताना भीती बाळगू नका (Do not be afraid while walking on Bhakti-Path) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014
Do not be afraid while walking on Bhakti-Path
अनेक चुकीच्या धारणांमुळे काही जण स्वत:च्या मनात भीती बाळगतात. दिवा विझला म्हणजे प्राणज्योत मावळणार, दूध ऊतू गेलं म्हणजे काही तरी घोटाळा होणार अशा प्रकारच्या चुकीच्या धारणा बाळगू नयेत. परमात्म्याची भीती न बाळगता, तो परमात्मा दयाळू आहे या निष्ठेने निर्भय होऊन भक्तिपथावर चालत रहा, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥