Ask for everything to God with Love
माणसाच्या मनासारखे झाले नाही की तो नशिबाला, देवाला किंवा परिस्थितीला दोष देतो. संत एकनाथांच्या " एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा l हरिकृपे त्याचा नाश आहे ll” या वचनास मानवाने कधीही विसरता कामा नये. मानवाने ’ मी भगवंताचे लेकरू आहे’ या प्रेमाने भगवंताकडे हक्काने मागायला हवे. कितीही बिकट परिस्थिती असली तरी भगवंताकडेच प्रेमाने मागण्याने सर्व काही उचित कसे होते, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥