AIGV - Azolla Cultivation and Animal Husbandry at Govidyapitham Part -2
"अजोला" (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते.
________________________________________________________________________________________________________
काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे, ह्याचे प्रशिक्षण देणे हा AIGV कोर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे.
________________________________________________________________________________________________________
२०११ मध्ये आणलेलं हे रेडकू अगदी मरणासन्न असताना, त्यावेळी बापूंनी फक्त त्याला बघून सांगितलेल्या उपायांनी ते रेडकू आज कसे ठणठणीत आहे, ह्याचे उदाहरण सध्या गोशाळेचे आकर्षण ठरत आहे.